लाडक्या बहिणींना जून जुलै चा हप्ता एकत्र येणार? “या” दिवशी खात्यात जमा होणार 3000 रुपये Ladki Bahin Yojana instalment date

Ladki Bahin Yojana instalment date :लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधीपर्यंत जमा होऊ शकतो ? या संदर्भात एक नव अपडेट हाती आल आहे.

लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधीपर्यंत जमा होऊ शकतो ? या संदर्भात एक नव अपडेट हाती आल आहे.

तुम्हाला PM Kisan चे 2,000 रुपये मिळणार की नाही? 2 मिनिटांत नाव चेक करा PM Kisan 20th installment

Ladki Bahin Yojana : तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे.

एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे.

यामुळे आता महिलामंडळी या योजनेचा बारावा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार याची वाट पाहत आहे. दरम्यान आता याच संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.

या तारखेला मिळणार बारावा हफ्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत. या योजनेचे पैसे जुलै 2024 पासून मिळत आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 जानेवारी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते मिळाले आहेत.

Ladki Bahin Yojana instalment date

दरम्यान आता महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. खरंतर या योजनेचा अकरावा हप्ता जमा होण्यापूर्वी मीडिया रिपोर्ट मध्ये याचा अकरावा आणि बारावा हप्ता म्हणजेच मे आणि जून महिन्याचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा होतील असे बोलले जात होते.

वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर या योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात मात्र या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात फक्त अकराव्या हफ्त्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत.

दरम्यान, आता जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता 20 तारखेच्या सुमारास मिळणार आहे. 15 ते 20 जून 2025 दरम्यान लाडक्या बहिणींना हफ्ता मिळू शकतो असा दावा करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana instalment date

म्हणजे जून महिना संपण्याआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा बारावा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. तथापि या संदर्भात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे याचा बारावा हप्ता जून महिन्यात जमा होतो की जुलैमध्ये हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

कशी आहे योजना?

लाडकी बहिण योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेचा लाभ राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दिला जातो. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळतो. वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळतोय.

याचा लाभ फक्त राज्यातील महिलांना दिला जातो आणि ज्या महिलांना आधीपासूनच एखाद्या दुसऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळतोय त्यांना याचा लाभ मिळत नाही. सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळत नाही. ट्रॅक्टर वगळता इतर चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा लाभ मिळत नाही.

Leave a Comment