शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात ₹2,000 जमा होण्यापूर्वी ही 4 कामे करून घ्या
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात ₹2,000 जमा होण्यापूर्वी ही 4 कामे करून घ्या शेतकरी बांधवांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, योजनेचा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांची पात्रता कायम असणे आणि आवश्यक नोंदी योग्य असणे महत्त्वाचे आहे. … Read more