अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी पात्र महिलांना लवकरच अधिकृत वेबसाइट https://ap.gov.in/aadabiddanidhi किंवा सेवा केंद्रांमार्फत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करताना आधार कार्ड, वयाचा पुरावा, आणि बँक खात्याचे तपशील आवश्यक असतील.
- अधिकृत वेबसाइट: https://ap.gov.in/aadabiddanidhi या संकेतस्थळाला भेट द्या आणि लॉगिन करा.
- ‘आडाबिड्ड निधी योजना’ या पर्यायावर क्लिक करा.
- ऑनलाइन फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर मिळालेला रेफरन्स नंबर नोंदवून ठेवा.