लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाचा GR जारी

लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाचा GR जारी

Ladki Bahin Yojana Jully Installment GR Release :

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनामध्ये पात्र लाभार्थी महिलांना पंधराशे रुपये ची आर्थिक मदत दिली जाते त्यामध्ये आतापर्यंत या योजनेमध्ये मे महिन्यापर्यंतचे हप्ते हे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यापासून तब्बल 92 लाख महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत त्यामध्येच ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नव्हती अशा पण महिला यामध्ये अपात्र झालेले आहेत आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत अशा पण महिला या योजनेतून बात करण्यात आलेले आहेत फक्त आता 1 कोटी 70 लाख एवढ्याच महिला या योजनेमध्ये पात्र आहेत त्यामुळे आता जुलै महिन्याचा हप्ता या महिला कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहेत त्यातच आता काल प्रसारित झालेला जुलै महिन्याचा हप्ता वितरणाचा जीआर आला आहे त्यामुळे पात्र महिलांच्या आनंदाची बातमी आहे आता जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Jully Installment GR Release

जुलै महिन्याचा जीआर

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याचा हप्ता वितरणाचा जीआर हा प्रसारित झाला आहे. या जीआर मध्ये ज्या महिला पात्र आहेत आणि ज्या महिलांना मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे अशा महिलांसाठी हा जुलै महिन्याच्या जीआर प्रसारित झाला आहे त्यामध्ये ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै महिन्याच्या हप्ता वितरणासाठी तीनशे नऊ कोटी रुपयांचा निधी हा विभागाकडे प्राप्त झालेला आहे आणि जुलै महिन्याचे पंधराशे रुपये आता पुढील दोन-चार दिवसांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. ज्या महिलांना मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्याचं महिलांना जुलै महिन्याचा हप्ता 1500 रुपये मिळणार आहे.

केवायसी/अपात्र महिलांच काय

लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिला अपात्र झालेले आहे त्या महिलांची पुन्हा फेर पडताळणी प्रक्रिया होऊ शकते त्यामुळे ज्या महिला खरंच पात्र आहेत परंतु काही कारणास्तव त्यांच्या अपात्र यादीमध्ये नाव आलेले असल्यामुळे त्या अपात्र झालेले आहेत किंवा लाभापासून वंचित आहेत अशा महिलांना पुढील काळामध्ये लाभ मिळू शकतो.
त्यासाठी लाडकी बहिण योजनेमध्ये या 92 लाख महिलांपैकी काही महिला या योजनेमध्ये पात्र आहेत परंतु त्यांना मागील काही महिन्याचा लाभ मिळाला नाही त्यांची जेव्हा फेर पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा जर त्या महिला पात्र आढळून आल्या तर त्यांना पुढील लाभ चालू होऊ शकतो.

Leave a Comment