Ladki Bahin Yojana : जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये वितरणाचा जीआर आला जाणून घ्या हप्ता कधी मिळणार
Ladki Bahin Yojana June Installment GR Out :
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्यातील लाखो महिलांच्या आशा जून महिन्याच्या हप्त्यांची प्रतिक्षा करत होते आता जून महिन्याचा जीआर प्रसार झाला असून लवकरच आपल्याला जून महिन्याच्या पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेमध्ये लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत ची राज्य सरकारकडून दिली जाते आतापर्यंत मे महिन्यापर्यंतचे आजचे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत आता जून महिन्याच्या हप्ताह लवकरच पात्र महिन्याच्या बँका त्यात जमा होणार आहे कधी पंधराशे रुपये बँकेत जमा होतील याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana June Hapta GR Out
जून महिन्याच्या हप्त्यासाठी किती महिला पात्र
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत केवायसी प्रक्रियेची पडताळणी आणि आधार सिडिंग प्रक्रिया असा अनेक अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये लाखो महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला लाभार्थी महिलांचे संख्या दोन कोटीच्या वर होती त्यामध्ये आता जवळपास आता दीड कोटीच महिला या योजनेमध्ये पात्र आहे त्यामधील लाखो महिला ह्या अनेक कारणास्तव या योजनेतून अपात्र झालेले आहेत. आता जून महिन्याचा हप्ता हा फक्त ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता प्राप्त झालेला आहे त्याच महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि त्याच महिलां ह्या योजनेमध्ये पात्र असतील.
जून महिन्याचा हप्ता वितरण निधी
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये विचारीत केला जात असतो असे आतापर्यंत मागील काही महिन्यापासून चालू आहे.
त्याचप्रमाणे जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्याचा पुढच्या आठवड्यामध्ये वितरित होण्याची दाट शक्यता आहे कारण आता जे महिन्याचा हप्ता विचारण्याचा जीआर प्रसारित झाला असून या जीआर मध्ये जून महिन्याच्या निधी हा 309 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ज्या महिलांना मे महिन्याचा हप्ता प्राप्त झाला आहे त्या महिलांना जून महिन्याचा हप्ता 1500 रुपये लवकरच मिळणार आहे.
तीन हजार रुपये मिळणार का
लाडकी बहीण योजनेमध्ये जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रित 3000 रुपये मिळण्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरावर चालू आहे.
परंतु राज्य सरकारकडून कोणती अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही कारण जून महिन्याचा हप्ता हा फक्त पात्र महिलांनाच मिळणार आहे आणि जुलै महिन्याचा हप्ता याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे जून महिन्याचा हप्ता फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे.
अपात्र होण्याची कारणे
केवायसी पूर्ण नसणे : ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा महिलांना हप्ता मिळणार नाही.
आधार सिडिंग समस्या : ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नाही अशा महिलांना हप्ता मिळणार नाही.
उत्पन्नाचे कारण: ज्या महिलांचा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख अपेक्षा जास्त आहे अशा महिलांचे पण नाव अपात्र यादीमध्ये आहे.
निकष: लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या प्रमाणे सुरुवातीला जे निकष ठरवले होते त्या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत अशा महिलांची मी पण नावे अपात्र यादीमध्ये आहेत.
