LPG सिलेंडरबाबत दिलासादायक बातमी! आता गॅस धारकांना
LPG सिलेंडरबाबत दिलासादायक बातमी! आता गॅस धारकांना LPG News: मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्यानंतर भारतासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा सुरू झाल्याने द्रवीकृत पेट्रोलियम वायू (LPG) घेऊन येणारे सुमारे 40 टँकर भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. यामुळे देशातील गॅस पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. LPG पुरवठ्याला मिळणार गती मध्यपूर्वेतील भू-राजकीय … Read more