तब्बल दोन लाख 84 हजार लाडक्या बहिणी अपात्र झाल्या; पहा आकडेवारी

तब्बल दोन लाख 84 हजार लाडक्या बहिणी अपात्र झाल्या; पहा आकडेवारी,

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सध्या मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 13 मे पासून वितरित करण्यात आलेला होता त्यानंतर हे वितरण फक्त पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत तसेच ज्या महिलांची केवळ प्रक्रिया पूर्ण झाली होती अशा पण महिलांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचे पंधराशे आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे असे मिळून 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. त्यानंतर 22 मे पासून उर्वरित पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले.
लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला लाभार्थी महिलांची संख्या ही 2 कोटी 46 लाख एवढी होती परंतु आता मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता वितरणाच्या वेळेस फक्त या योजनेमध्ये एक कोटी 77 लाख एवढीच लाभार्थी पात्र महिलांची संख्या राहिली आहे यामध्ये जवळपास 67 लाख महिला या राज्यातील योजनेतील अपात्र झालेले आहेत त्यामध्येच पुणे जिल्ह्यातील किती महिलांना पत्र झालेले आहेत याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती घेऊया.Ladki Bahin Yojana Pune Municipal Corporation Apatra Mahila List

पुणे जिल्ह्यातील अपात्र महिलांची आकडेवारी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिन्यापासून सुरू असलेल्या ई केवायसी प्रक्रिया करणे लाडक्या बहिणीसाठी बंधनकारक केले होते त्यासाठी दोन-चार वेळेस मुदतवाढ देऊन सुद्धा लाडक्या बहिणीने केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यामुळेच पुणे जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 84 हजार 348 महिला या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत.
या पुणे जिल्ह्यातील दोन लाख 84 हजार 348 एवढ्या महिला योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत त्यामध्ये अनेक कारणास्तव या महिला अपात्र झालेल्या त्यामध्ये ज्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण नाही अशा महिला योजनेतून बाद झालेल्या आहेत तसेच ज्या महिलांचे कुटुंबामध्ये कोणी आयकर दाता असेल किंवा ज्या कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना पण बाद करण्यात आल आहे. तर काही महिलांचे वय हे 65 वर्षापेक्षा जास्त आढळून आले आहे त्यामुळे सुद्धा योजनेतून महिलेचे नाव अपात्र झाले आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीचे जे निकष होते त्या निकषांच्या बाहेर जाऊन लाभ घेणाऱ्या महिलांना पण या योजनेतून बाद करण्यात आलेली आहे काही महिलांचे तर कागदपत्रे चुकीचे सादर केल्यामुळे पण त्यांना बाद करण्यात आलेले आहे.

अपात्र महिलांची संख्या

लाडकी बहीण योजनेतील पुणे जिल्ह्यातील एकूण लाभार्थी महिलांची संख्या ही जवळपास 15 लाख एवढी होती त्यापैकी 13 लाख 75 हजार एवढे अर्ज पात्र झाले त्यामध्ये सर्व लाभार्थी महिलांची संख्या ही आतापर्यंत लाभ त्यांना मिळालेला आहे परंतु आता अर्जाची पडताळणी प्रक्रिया आणि केवायसी प्रक्रियेमुळे तब्बल दोन लाख 84 हजार 348 महिला ह्या अपात्र झालेले आहेत.
लाडकी बहीण योजनेमध्ये वेळोवेळी अर्जाची पडताळणी प्रक्रिया असो किंवा योजनेच्या निकषांमध्ये पडताळणीमध्ये अनेक महिला अपात्र झाल्या होत्या.
परंतु आता केवायसी प्रक्रिया पडताळणीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख 50 हजार महिला योजनेतून वगळण्यात आले होते त्यानंतर सर्वाधिक दुसऱ्या टप्प्यामध्ये 1 लाख 84 हजार महिला ज्या महिलांच्या निकषांमध्ये बसत नाहीत उदाहरणार्थ एका कुटुंबातील एक विवाहित करण्यात घेणाऱ्या महिला पाहिजे परंतु त्यामध्ये एकाच कुटुंबातील जास्त महिला लाभ घेतल्याचे निर्देशनास आले. तसेच पाच हजार महिला या आयटीआर तपासणीमध्ये बात करण्यात आल्या आणि काही महिलांच्या नावे चार चाकी वाहन आढळून आले.

जून महिन्याचा हप्ता कधी

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्व महिला या जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे त्यामधील सर्व महिला ह्या पात्र आहेत त्यामुळेच त्यांना आता जून महिन्याच्या पंधराशे रुपये ची आतुरता लागली आहे ज्या महिलांना आतापर्यंतचे म्हणजेच मे महिन्यापर्यंत सर्व हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत अशाच महिलांना आता जून महिन्याचा पण हप्ता लवकरच मिळणार आहे.
जून महिन्याचा हप्ता नेहमीच प्रमाणे मागील काही महिन्यापासून ज्या महिन्याचा हप्ता आहेत त्या महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये मिळत असतो त्यामुळे आता हा जून महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये हा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येऊ शकतो. याबद्दल अधिकृत माहिती अजूनही आलेली नाही.

E kyc ladki bahin yojana link online

योजनेचे नावमहाराष्ट्र लाडकी बहीण योजना
सुरू केलेमाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यमहाराष्ट्र
वर्ष२०२४
लाभार्थीराज्यातील गरीब आणि निराधार महिला
उद्दिष्टगरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे
लाभआर्थिक मदत प्रति महिना
आर्थिक मदत रक्कम₹१५०० प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
योजनेचा प्रारंभ दिनांक१ जुलै २०२४
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख15 ऑक्टोंबर २०२४
लाडली बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहिणी पोर्टलNariDoot App

Leave a Comment