8th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा? मेडिकल भत्ता 1,000 वरून 20,000
8th Pay Commission: कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा? मेडिकल भत्ता 1,000 वरून 20,000 8th Pay Commission: केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी; मेडिकल अलाउंस वाढीची जोरदार मागणी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक गेल्या काही महिन्यांपासून 8 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय भत्त्याबाबत एक महत्त्वाची चर्चा पुढे आली … Read more