Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात..

Monsoon Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील 24 तासात.. Monsoon Update : अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्यात म़ॉन्सून दाखल झाला. तब्बल 15 दिवस मॉन्सून अरबी समुद्रात रेंगाळला होता. राज्यातील अनेक भागात मॉन्सून पुढे सरकताना दिसत आहे. आज अनेक भागात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला अरबी समुद्रात 15 दिवसांपासून रेंगाळलेल्या मॉन्सूनने पुढे वाटचाल … Read more

भारतासह जगभरात तीन महिने दुष्काळाची शक्यता? WMO ची गंभीर चेतावणी; मान्सूनवर अल निनोचे संकट

भारतासह जगभरात तीन महिने दुष्काळाची शक्यता? WMO ची गंभीर चेतावणी; मान्सूनवर अल निनोचे संकट वर्षात भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानंतर (IMD) आता जागतिक हवामान संघटना (WMO) यांनीही जागतिक हवामानाबाबत गंभीर इशारा दिला आहे. प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान झपाट्याने वाढत असल्याने जून ते ऑगस्ट या … Read more

Mansoon update : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता; हवामानाबाबत दिलासादायक बातमी

Mansoon update : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता; हवामानाबाबत दिलासादायक बातमी राज्यातील नागरिकांसाठी मान्सूनबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांसह कोकण आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये लवकरच पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उकाडा आणि दमट हवामानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू … Read more

Monsoon Maharashtra Update : मान्सूनची वेगवान वाटचाल! महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर येत्या 48 तासांत

Monsoon Maharashtra Update : मान्सूनची वेगवान वाटचाल! महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर येत्या 48 तासांत हवामान विभागाचा अंदाज गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी पूर्व मान्सूनची हजेरी लागते आहे. Monsoon Maharashtra: देशात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. 4 मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (Monsoon) आता महाराष्ट्राच्या वेशीवर थांबलाय. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास अरबी समुद्राच्या … Read more

मान्सूनची तारीख फिक्स! राज्यात या दिवशी पाऊस; शेतकऱ्यांनो लागा तयारीला!

मान्सूनची फिक्स तारीख आली रे! राज्यात या दिवशी पाऊस; शेतकऱ्यांनो लागा तयारीला! भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार आता केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आता त्याची वाटचाल महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरू करावी, असे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मान्सून कधी एकदा भारतात दाखल होईल, असे विचारले जात होते. विशेष म्हणजे … Read more

राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आजपासून वादळी पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज Maharashtra Weather Monsoon Update: राज्यातील हवामानात (Weather) आता हळूहळू बदल होत असून, जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक भागांत वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आज, 1 जूनपासून राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस अधिकृत मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व … Read more