70 किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 14 जिल्हे कोरडे

70 किमी वेगाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा! 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, 14 जिल्हे कोरडे पालघर-गुजरात संपर्क तुटला, ट्रेन बंद. महाराष्ट्रात ५ जिल्ह्यांना रेड/ऑरेंज अलर्ट, १४ जिल्हे कोरडे राहणार. जुलै अखेरीस मान्सून ब्रेकची शक्यता. Weather Update: पालघर, डहाणूपासून पुढे गुजरातकडे जाण्यासाठी मार्गच पाण्याखाली गेल्यामुळे सध्या महाराष्ट्र आणि गुजरातचा संपर्क तुटला आहे. ट्रेन तूर्तास बंद आहेत, रस्ते … Read more