स्मार्ट पालक बना! मुलांचा मोबाईल वापर कमी करण्यासाठी ‘ही’ सेटिंग वापरा, टेन्शन फ्री व्हा

स्मार्ट पालक बना! मुलांचा मोबाईल वापर कमी करण्यासाठी ‘ही’ सेटिंग वापरा, टेन्शन फ्री व्हा आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन क्लास, व्हिडीओ, गेम्स आणि सोशल मीडियामुळे लहान मुलं तासनतास मोबाईल किंवा टॅबलेट वापरताना दिसतात. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम नियंत्रित करणं पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे. जास्त स्क्रीन टाइममुळे डोळ्यांवर ताण, झोपेचा त्रास, अभ्यासात कमी लक्ष आणि मानसिक … Read more