PMPML मध्ये मेगाभरती; ४ हजार चालक-वाहक पदांची मोठी भरती होणार | PMPML Bharti 2026

PMPML मध्ये मेगाभरती; ४ हजार चालक-वाहक पदांची मोठी भरती होणार | PMPML Bharti 2026

नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमीसमोर आली आहे. लवकरच पुण्यात नोकरीच्या मोठ्या संधी मिळणार आहे. पीएमपीच्या ताफ्यात लवकरच १५०० नवीन बस दाखल होणार असून, या गाड्यांच्या नियोजनासाठी तातडीने २ हजार चालक आणि २ हजार वाहक अशी एकूण 4 हजार चालक-वाहक यांची कंत्राटी पद्धतीने मेगाभरती केली जाणार आहे. या भरतीसाठीची आवश्यक निविदा प्रक्रिया प्रशासनाने पूर्ण केली असून, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी लवकरच अधिकृत एजन्सीची नियुक्त केली जाणार असल्याची माहिती आहे. 

  • पदाचे नाव – कंत्राटी वाहक चालक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे (हडपसर डेपो)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – श्री बालाजी रोडलाइन्स, हडपसर PMPML डेपो, पुणे-सोलापूर रोड, पुणे ४११०२८.
  • मुलाखतीची तारीख – संपर्क 744779 5958/9145001734/9168002179
  • अधिकृत वेबसाईट – https://pmpml.org/

Educational Qualification For PMPML Recruitment 2025

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कंत्राटी वाहक चालकSSC/HSC Pass

Important Document For Walk in Interview PMPML Vehicle Driver Job 2025

(१) आधार कार्ड झेरॉक्स
(२) पॅन कार्ड झेरॉक्स
(३) ड्रायव्हींग लायसन्स झेरॉक्स
(४) बॅच क्रमांक
(५) शाळा सोडल्याचा दाखला
(६) पासपोर्ट आकाराचे ४ फोटो
(७) SSC/HSC प्रमाणपत्र
(८) अॅड्रेस पुरावा
(९) रहिवासी दाखला
(१०) ट्रेनिंग सर्टिफिकेट
(११) पोलिस चारित्र पडताळणी दाखला (पोलिस व्हेरिफिकेशन)
(१२) वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट

Selection Process For Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited Walk in Application 2025

  • उमेदवारांची मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For pmpml.org Bharti 2025
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/x6qnB
✅ अधिकृत वेबसाईटhttps://pmpml.org/

Leave a Comment