MPSC गट क व तलाठीच्या 1,539 पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध; येथे करा PDF डाउनलोड
MPSC गट क व तलाठीच्या 1,539 पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध; येथे करा PDF डाउनलोड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (Maharashtra Group C Combined Preliminary Exam 2026) संदर्भात महत्त्वाचे शुद्धीपत्रक (Corrigendum) प्रसिद्ध केले आहे. या शुद्धीपत्रकानुसार तलाठी भरती 2026 जाहिरात (Talathi) ग्राम महसूल अधिकारी पदासह विविध विभागांतील नवीन पदांचा समावेश करण्यात आला … Read more