WhatsApp Closed: सप्टेंबरपासून अँड्रॉइड फोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणे थांबवणार: काय घडलंय नेमकं?

WhatsApp Closed: सप्टेंबरपासून अँड्रॉइड फोन्सवर व्हॉट्सअ‍ॅप काम करणे थांबवणार: काय घडलंय नेमकं? WhatsApp Closed: 5.1 यांसारख्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टिम्स असलेल्या उपकरणांना आता व्हॉट्सॲपचा सपोर्ट मिळणार नाही. WhatsApp Closed: तंत्रज्ञान विश्वात वेगाने होणाऱ्या बदलांमुळे आता लोकप्रिय मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही अजूनही जुना अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा … Read more