DA Increase 2026: महाराष्ट्रासह 10 राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता; अपडेट जाणून घ्या

DA Increase 2026: महाराष्ट्रासह 10 राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता; अपडेट जाणून घ्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारनंतर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांनी महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) आणि महागाई दिलासा (Dearness Relief – DR) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक दिलासा मिळणार … Read more

शासकीय कर्मचाऱ्यांचा सण-उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी

शासकीय कर्मचाऱ्यांचा सण-उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी राज्यातील शासकीय गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचाऱ्यांना सण-उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या अग्रिम रकमेत वाढ करून ती १२,५०० रुपयांवरून थेट २५,००० रुपये करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्य सरकारी गट-ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांनी शासनाकडे केली आहे. या मागणीमुळे राज्यातील हजारो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण … Read more

राज्‍य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..

राज्‍य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय . वरील सर्व शासन निर्णय (GR) अधिकृतरीत्या पाहण्यासाठी व डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर 2026 च्या वेतनाबाबत मोठी अपडेट…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर 2026 च्या वेतनाबाबत मोठी अपडेट… महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा Employees Master Database (EMDb) अद्ययावत करण्याची महत्त्वाची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील शासकीय, निमशासकीय तसेच विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती एकाच डिजिटल प्रणालीमध्ये नोंदवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने आपली माहिती वेळेत आणि अचूक भरून अद्ययावत करणे आवश्यक आहे. … Read more

घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) घरभाडे भत्त्याच्या (HRA) पात्रतेसाठी वित्त विभागामार्फत दि. 07.10.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. सदर निर्णयानुसार ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी वास्तव्यास राहण्याच्या संदर्भात घरभाडे भत्ता (HRA) मिळण्यासाठी विहित करण्यात आलेल्या काही अटी व … Read more

कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता; GR निर्गमित

कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता; GR निर्गमित केंद्र शासनाने अ.क्र. १० येथील दिनांक १५ सप्टेंबर, २०२२ च्या ज्ञापनान्वये केंद्र शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय वाहतूक भत्त्याच्या अनुषंगाने प्रचलित सर्व सूचनांचे एकत्रिकरण करून सुधारीत आदेश निर्गमित केले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर कर्तव्यस्थानाच्या एक किलोमीटर अंतराच्या आत वा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थानात वास्तव्यास असणाऱ्या दिव्यांग … Read more

अर्जित रजेचे रोखिकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत GR

अर्जित रजेचे रोखिकरण सुधारित वेतन संरचनेनुसार करणेबाबत GR अर्जित रजेचे रोखिकरण सातव्या वेतन आयोगानुसार करण्यास मान्यता; उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वाचा GR महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अर्जित रजेच्या रोखिकरणाबाबत महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतन संरचनेनुसार अर्जित रजेचे रोखिकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश … Read more

सातवा वेतन आयोगानुसार मुळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर; महत्त्वाचा GR जारी

सातवा वेतन आयोगानुसार मुळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर; महत्त्वाचा GR जारी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत दिनांक 29 जुलै 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार, राज्यात अवैध अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (Anti Narcotics Task Force) मधील पोलिस अधिकारी आणि … Read more

घरभाडे भत्ता (HRA) संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय (GR)

घरभाडे भत्ता (HRA) संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय (GR) घरभाडे भत्त्याच्या (HRA) पात्रतेसंदर्भात वित्त विभागामार्फत दि. 07.10.2016 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या अटींचे पालन करणे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांसाठी अनिवार्य राहणार आहे. या आदेशानुसार घरभाडे भत्ता मंजूर करताना निर्धारित नियम व अटींची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सदर निर्णयामध्ये ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी वास्तव्यास असण्याच्या अटीसंदर्भात घरभाडे … Read more

या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होणार?

या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होणार? देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी तब्बल ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ योजनेतील राज्याचा निधी केवळ ३.०६ टक्के असल्याची बाब अधोरेखित करत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्रासाठी अधिक निधीची मागणी केली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेत त्यांनी केंद्र सरकारसमोर ही भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत निधी अपुरा परिषदेत बोलताना … Read more