या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! या वर्षासाठी पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार, शासन निर्णय पहा
या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! या वर्षासाठी पुन्हा सेवेत सामावून घेतले जाणार, शासन निर्णय पहा राज्य शासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आदिवासी विकास विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील ५९७ कंत्राटी कला, क्रीडा आणि संगणक शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्त्यांना पुन्हा एकदा मान्यता दिली आहे. याबाबतचा अधिकृत शासन निर्णय २७ मे २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार १८७ कला शिक्षक, २४२ … Read more