Monsoon Maharashtra Update : मान्सूनची वेगवान वाटचाल! महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर येत्या 48 तासांत
Monsoon Maharashtra Update : मान्सूनची वेगवान वाटचाल! महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर येत्या 48 तासांत हवामान विभागाचा अंदाज गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान बदलले आहे. अनेक ठिकाणी पूर्व मान्सूनची हजेरी लागते आहे. Monsoon Maharashtra: देशात मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू आहे. 4 मे रोजी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून (Monsoon) आता महाराष्ट्राच्या वेशीवर थांबलाय. नैऋत्य मौसमी वाऱ्यांचा प्रवास अरबी समुद्राच्या … Read more