संजय गांधी निराधार योजना २,५०० रू हफ्ता अखेर GR आला, तुम्हाला लाभ मिळणार का पहा?

संजय गांधी निराधार योजना २,५०० रू हफ्ता अखेर GR आला, तुम्हाला लाभ मिळणार का पहा? संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांगांना मोठा दिलासा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय (दिनांक – १५ सप्टेंबर २०२५) महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी आज एक मोठा आनंदाचा दिवस आहे. राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य … Read more

गटई कामगारांसाठी 100% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजना 2026: जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे

गटई कामगारांसाठी 100% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजना 2026: जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांसाठी 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश रस्त्याच्या कडेला बसून चपला-जोडे दुरुस्ती किंवा तयार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या कामगारांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी व्यवसायाची जागा उपलब्ध करून … Read more

सहावा व सातवा वेतन आयोगाचे महागाई भत्ता (DA Rate) – आत्तापर्यंतचे संपूर्ण दर

सहावा व सातवा वेतन आयोगाचे महागाई भत्ता (DA Rate) – आत्तापर्यंतचे संपूर्ण दर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) हा महागाईच्या वाढत्या परिणामाची भरपाई करण्यासाठी दिला जाणारा महत्त्वाचा भत्ता आहे. केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर महाराष्ट्र शासनही त्यानुसार राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये सुधारणा करते. सहावा व सातवा वेतन आयोग … Read more

या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होणार?

या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होणार? देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी तब्बल ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असताना, केंद्राच्या ‘समग्र शिक्षा’ योजनेतील राज्याचा निधी केवळ ३.०६ टक्के असल्याची बाब अधोरेखित करत शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्रासाठी अधिक निधीची मागणी केली आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांच्या दोन दिवसीय परिषदेत त्यांनी केंद्र सरकारसमोर ही भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत निधी अपुरा परिषदेत बोलताना … Read more

मुलांना मिळणार वार्षिक 27,000/ रुपये, पहा योजनेची अर्ज प्रक्रिया

मुलांना मिळणार वार्षिक 27,000/ रुपये, पहा योजनेची अर्ज प्रक्रिया Bal Sangopan Yojana महाराष्ट्रातील अनाथ, निराधार आणि विशेष गरजा असलेल्या बालकांना कौटुंबिक वातावरणात सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य सरकार ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना‘ राबवत आहे. या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, बालकांच्या संगोपनासाठी मिळणाऱ्या अनुदानात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता पात्र कुटुंबांना दरमहा रु. … Read more

निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी! 14 जुलै 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी

निवृत्तीवेतनधारकांसाठी मोठी बातमी! 14 जुलै 2026 रोजी महत्त्वाचा शासन निर्णय जारी निवृत्तीवेतन संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.14.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे , ही बाब शासनाच्या विचाराधीन होती , त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला … Read more

या वधू – वर विवाहासाठी 2.5 लाख रुपये अनुदान, अर्ज सुरू, पात्रता पहा

या वधू – वर विवाहासाठी 2.5 लाख रुपये अनुदान, अर्ज सुरू, पात्रता पहा दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. मंत्री अतुल सावे यांनी सांगितले … Read more

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे होणार बंधनकारक?

बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे होणार बंधनकारक? राज्यातील बालविवाहाच्या वाढत्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार नवीन उपाययोजनांचा विचार करत आहे. राजस्थानमध्ये लागू करण्यात आलेल्या पद्धतीच्या धर्तीवर आता महाराष्ट्रातही लग्नपत्रिकेवर वर आणि वधू यांच्या नावासोबत जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावाचा मुख्य उद्देश … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीस मंजुरी

एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी! महागाई भत्ता 58%, घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीस मंजुरी MSRTC Employees Salary Hike: राज्यातील राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीचा लाभ देण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी … Read more

ई-श्रम कार्ड भत्ता योजना २०२६ : सरकार कामगारांना देत आहे दरमहा ₹१००० अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

ई-श्रम कार्ड भत्ता योजना २०२६ : सरकार कामगारांना देत आहे दरमहा ₹१००० अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र कामगारांना दरमहा ₹1000 ची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या योजनेचा उद्देश काय आहे? ई-श्रम कार्ड भत्ता … Read more