या योजनेतून पती-पत्नीला मिळणार दर महिन्याला 27,000 रुपये

या योजनेतून पती-पत्नीला मिळणार दर महिन्याला 27,000 रुपये पती-पत्नीने एकत्र गुंतवणूक करणे हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आर्थिक नियोजन आहे. सुरक्षित आणि निश्चित परतावा मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजना (Post Office Savings Schemes) सर्वोत्तम पर्याय मानले जातात. या योजनांना सरकारची हमी असल्याने, गुंतवलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित राहते. पती-पत्नीसाठी एकत्रित खाते उघडल्यास दर महिन्याला चांगले … Read more

गटई कामगारांसाठी 100% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजना 2026: जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे

गटई कामगारांसाठी 100% अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजना 2026: जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांसाठी 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश रस्त्याच्या कडेला बसून चपला-जोडे दुरुस्ती किंवा तयार करण्याचा व्यवसाय करणाऱ्या कामगारांना सुरक्षित आणि कायमस्वरूपी व्यवसायाची जागा उपलब्ध करून … Read more

Pink E-Rickshaw Scheme : महिलांसाठी राज्य सरकारची ई-रिक्षा योजनेसाठी मोठी सबसिडी

Pink E-Rickshaw Scheme : महिलांसाठी राज्य सरकारची ई-रिक्षा योजनेसाठी मोठी सबसिडी Pink E Rickshaws increased Subsidy राज्यातील महिलांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना (Pink E-Rickshaw Scheme) अधिक आकर्षक केली आहे. या योजनेत महत्त्वाचे बदल करत सरकारने ई-रिक्षा खरेदीवरील अनुदान थेट 20 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला … Read more

मुलांना मिळणार वार्षिक 27,000/ रुपये, पहा योजनेची अर्ज प्रक्रिया

मुलांना मिळणार वार्षिक 27,000/ रुपये, पहा योजनेची अर्ज प्रक्रिया Bal Sangopan Yojana महाराष्ट्रातील अनाथ, निराधार आणि विशेष गरजा असलेल्या बालकांना कौटुंबिक वातावरणात सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य सरकार ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना‘ राबवत आहे. या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, बालकांच्या संगोपनासाठी मिळणाऱ्या अनुदानात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता पात्र कुटुंबांना दरमहा रु. … Read more

या वधू – वर विवाहासाठी 2.5 लाख रुपये अनुदान, अर्ज सुरू, पात्रता पहा

या वधू – वर विवाहासाठी 2.5 लाख रुपये अनुदान, अर्ज सुरू, पात्रता पहा दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी राज्य शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांनी केले आहे. मंत्री अतुल सावे यांनी सांगितले … Read more

…तरच मिळतील PM किसान योजनेचे 2000 रुपये, हे काम पटकन करा

…तरच मिळतील PM किसान योजनेचे 2000 रुपये, हे काम पटकन करा तुम्हालाही पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा आहे का? तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ मिळावा. या मोहिमेमध्ये केवळ जुन्या लाभार्थ्यांची माहिती पडताळून पाहण्यात येणार नाही, तर अद्याप नोंदणी न केलेल्या नव्या शेतकऱ्यांनाही योजनेत सामावून घेण्यात … Read more

ई-श्रम कार्ड भत्ता योजना २०२६ : सरकार कामगारांना देत आहे दरमहा ₹१००० अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

ई-श्रम कार्ड भत्ता योजना २०२६ : सरकार कामगारांना देत आहे दरमहा ₹१००० अर्ज, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे भारत सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी ई-श्रम कार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र कामगारांना दरमहा ₹1000 ची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. या योजनेचा उद्देश काय आहे? ई-श्रम कार्ड भत्ता … Read more

Gharkul Yadi 2026 | मंजूर घरकुल यादी मोबाईलवर जाहीर, अशी पहा

Gharkul Yadi 2026 | मंजूर घरकुल यादी मोबाईलवर जाहीर, अशी पहा नमस्कार मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अर्थात घरकुल योजनेची यादी ऑनलाइन कशी पाहायची, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत अर्ज केला असेल किंवा तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का हे तपासायचे असेल, तर हा … Read more

मुलींना मोफत शिक्षण अधिकृत शासन निर्णय Free Education GR

मुलींना मोफत शिक्षण अधिकृत शासन निर्णय Free Education GR Maharashtra Professional Course Free Education GR राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) आणि इतर मागास वर्ग (OBC) प्रवर्गातील मुलींसाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या या प्रवर्गातील ज्या मुलींना यापूर्वी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 50 … Read more

घरकुल योजना २०२६ : नवीन लाभार्थी यादी आता घरबसल्या मोबाईलवर तपासा

घरकुल योजना २०२६ : नवीन लाभार्थी यादी आता घरबसल्या मोबाईलवर तपासा स्वतःचे हक्काचे पक्के घर असावे, हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर किंवा कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध घरकुल योजना राबवत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध घरकुल योजनांद्वारे पात्र लाभार्थ्यांना आर्थिक … Read more