महाज्योती फ्री टॅब योजना 2026; ऑनलाईन प्रशिक्षणासह नोंदणी सुरू
महाज्योती फ्री टॅब योजना 2026; ऑनलाईन प्रशिक्षणासह नोंदणी सुरू MahaJyoti Tab Yojana Registration 2026: महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती- भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत JEE/NEET/MHT-CET Batch- 2026-28 च्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्याकरीता विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. सदर योजनेअंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅब देण्यात येणार आहे. … Read more