लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? कोणत्या महिलांना मिळतील ₹3,000? पहा सविस्तर
लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? कोणत्या महिलांना मिळतील ₹3,000? पहा सविस्तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात मे महिन्याचा ₹1,500 चा हप्ता यशस्वीरित्या जमा करण्यात आला आहे. त्यामुळे आता लाभार्थी महिलांना जून महिन्याच्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. जून महिन्याचा ₹1,500 चा हप्ता नेमका कधी जमा होणार, कोणत्या महिलांना ₹3,000 मिळू … Read more