सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026 : तब्बल 4500 पदांसाठी मेगा भरती
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2026 : तब्बल 4500 पदांसाठी मेगा भरती नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. Central Bank of India अंतर्गत प्रशिक्षणार्थी (Apprentice) पदांच्या तब्बल 4500 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, देशभरातील विविध शाखांमध्ये ही पदे भरली जाणार … Read more