एक सेटिंग बदला, पावसाळ्यात फ्रीजचे लाईटबिल रॉकेटच्या वेगाने कमी होईल
एक सेटिंग बदला, पावसाळ्यात फ्रीजचे लाईटबिल रॉकेटच्या वेगाने कमी होईल Monsoon Fridge Settings Guide: पावसाळा सुरू होताच हवेतील तापमान कमी होते, तरीही अनेकजण उन्हाळ्यातील फ्रीजची सेटिंग तशीच ठेवतात. यामुळे विजेचा वापर विनाकारण वाढतो आणि बिल जास्त येते. पावसाळ्यात फ्रीजचे तापमान नियंत्रित करणारी एक सोपी सेटिंग बदलून तुम्ही दरमहा येणारे विजेचे बिल रॉकेटच्या वेगाने कमी करू … Read more