होणाऱ्या बायकोचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आणि अचानक मृत्यू; लोहगडावरील केतन प्रकरणाचा घटनाक्रम समोर
Pune Crime : होणाऱ्या बायकोच्या बर्थडेचं सेलिब्रेशन, सोबत दोन जवळचे मित्र, लोहगडावर केतनच्या मृत्यूआधी काय घडलं? घटनाक्रम समोर Pune Lohagad Trek Groom Ketan Agarwal Death : केतनची बॉडी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली असून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. होणाऱ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या लोहगड … Read more