राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.25.05.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय
राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.25.05.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. दिनांक 25 मे 2026 रोजी राज्य शासनाने तब्बल 4 महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केले असून यामध्ये निलंबित कर्मचाऱ्यांची पुनर्स्थापना, सेवा पुनर्विलोकन, संप कालावधी नियमितीकरण आणि नवीन पदनिर्मिती यांसारखे महत्त्वाचे निर्णय … Read more