पी एम किसान योजनेच्या याद्या जाहीर; मोबाईलवरून असे तपासा तुमचे नाव
पी एम किसान योजनेच्या याद्या जाहीर; मोबाईलवरून असे तपासा तुमचे नाव PM किसान सन्मान निधी 2026: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र अनेक वेळा तांत्रिक अडचणी, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा आधार-बँक लिंक नसल्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे नाव यादीत दिसत नाही. त्यामुळे 2026 … Read more