पशुसंवर्धन सेवेतील 3 हजार हून अधिक पदांसाठी भरती परीक्षा जाहीर
पशुसंवर्धन सेवेतील 3 हजार हून अधिक पदांसाठी भरती परीक्षा जाहीर राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर मोठा ताण निर्माण झाला होता. पशुधन आरोग्य तपासणी, लसीकरण, तसेच शेतकऱ्यांना तातडीची सेवा पुरवताना अनेक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्री Pankaja Munde यांनी सातत्याने पाठपुरावा करत भरती प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न केला होता. अखेर … Read more