LPG New Rule: LPG सिलेंडरबाबत नवा नियम लागू; आता लोकांना 90 दिवस वाट पाहावी लागणार
LPG New Rule: LPG सिलेंडरबाबत नवा नियम लागू; आता लोकांना 90 दिवस वाट पाहावी लागणार एलपीजी ग्राहकांसाठी केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून एक महत्त्वाचा नवा नियम लागू करण्यात आला आहे. घरगुती गॅस कनेक्शनसोबत नोंदणी केलेला मोबाईल क्रमांक आता तात्काळ बदलता येणार नाही. ग्राहकांची सुरक्षितता वाढवणे, फसवणुकीच्या घटना रोखणे आणि गॅस वितरणातील गैरप्रकार थांबवणे हा या … Read more