महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित
महिला अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत दि. 14 मे 2026 रोजी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरण मिळावे, तसेच लैंगिक छळाच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त … Read more