मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा लागू करणेबाबत शासन निर्णय GR दि.०५/०६/२०२६
मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा लागू करणेबाबत शासन निर्णय GR दि.०५/०६/२०२६ राज्य शासनाने मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत सदर धोरणात्मक निर्णयाच्या उद्दिष्टांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, चालू व आगामी वित्तीय वर्षात आवश्यक त्या निधीची स्वतंत्र तरतूद करणे आणि पात्र लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी … Read more