अखेर १५ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीत पर्मनंट; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
अखेर १५ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नोकरीत पर्मनंट; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत अनेक वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या १५,०१० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाबाबत (Permanent Adjustment) सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० जून २०२६ रोजी महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी सेवेसाठी संघर्ष करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना … Read more