8व्या वेतन आयोगात 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 1.92 लागू झाल्यास किमान पगार ₹18,000 वरून थेट ₹34,560!
8व्या वेतन आयोगात 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 1.92 लागू झाल्यास किमान पगार ₹18,000 वरून थेट ₹34,560! 7 व्या वेतन आयोगाचं ‘पे मॅट्रिक्स’च राहणार आधार, नवीन फिटमेंट फॅक्टरनं पगारात मोठी वाढ शक्य! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी!8 व्या वेतन आयोगाच्या तयारीला सुरुवात झाली असून, मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये नविन ‘पे मॅट्रिक्स’ तयार केला जाणार नाही. 7 … Read more