गॅस सिलिंडर पुन्हा महागला! पाच महिन्यांत दरात मोठी वाढ, पहा नवीन दर
गॅस सिलिंडर पुन्हा महागला! पाच महिन्यांत दरात मोठी वाढ, पहा नवीन दर देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या वाढीमुळे व्यावसायिक क्षेत्रावर अतिरिक्त आर्थिक भार … Read more