Viral video : चक्क महिला पोलीस अधिकाऱ्याने साप पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral video : चक्क महिला पोलीस अधिकाऱ्याने साप पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल महिला पोलीस अधिकारी साप पकडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका धाडसी महिला पोलीस अधिकाऱ्याने कोणत्याही भीतीशिवाय सापाला पकडल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा घटना कोणत्या ठिकाणी घडली? हा प्रकार भारतातील एका पोलिस … Read more