Post Office Schemes Apply Online

Post Office Schemes : पती-पत्नीला मिळणार 27 हजार रुपये प्रत्येक महिन्याला, जाणून घ्या पूर्ण माहिती

Post Office Schemes : पती-पत्नीला मिळणार 27 हजार रुपये प्रत्येक महिन्याला, जाणून घ्या पूर्ण माहिती

 

Post Office Schemes : पोस्ट ऑफिस हा खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी अनेक लहान बचत योजना चालवते. या लेखात आपण पाहणार आहोत की पती-पत्नी संयुक्त खाते कसे उघडू शकतात आणि दर महिन्याला निश्चित रक्कम कशी मिळवू शकतात. गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम (POMIS) मध्ये गुंतवणूक करू शकतात. ही योजना एकल किंवा संयुक्तपणे उघडली जाऊ शकते. केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून या योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादाही वाढवण्यात आली आहे.

 

पती-पत्नीला मिळणार 27 हजार रुपये ऑनलाइन अर्जासाठी

👇👇👇

येथे क्लिक करा

Scroll to Top