Government Agricultural yojna

Government Agricultural yojna: 90% अनुदानावर ताडपत्री आणि अवजारे मिळवा ; एका क्लिकवर अर्ज करा !

Government Agricultural yojna: 90% अनुदानावर ताडपत्री आणि अवजारे मिळवा ; एका क्लिकवर अर्ज करा !

 

Government Agricultural yojna: जिल्हा परिषदेमार्फत कृषी अवजारांचे वाटप करण्यासाठी नियमितपणे अर्ज मागविण्यात येतात. यामध्ये विविध प्रकारच्या कृषी अवजारांचा समावेश आहे. रोटाव्हेटर्स, चाफ कटर मशीन, ताडपत्री, तीन एचपी आणि पाच एचपी मोटर्स ही उदाहरणे आहेत. ही सर्व अवजारे शेतकरी त्यांच्या शेतात अधिक उत्पादनासाठी वापरतात. शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची योजना असून त्याचा लाभ घेण्यासाठी त्यांनी अर्ज प्रक्रियेत योग्य प्रकारे सहभागी होणे आवश्यक आहे.

येथे ऑनलाइन अर्ज करावा लागेल ..!

Scroll to Top