Dhananjay Munde on Pik Vima

Pik Vima : 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, मंत्री धनंजय मुंडेंची माहिती, 31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा

Pik Vima : 5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये, मंत्री धनंजय मुंडेंची माहिती, 31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा

 

 Pik Vima : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. जिल्ह्यातील जवळपास सहा लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी (Pik Vima) देय असलेले 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.Pik Vima

 

5 लाख 88 हजार शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये,

31 ऑगस्टपूर्वी पैसे होणार जमा

Scroll to Top