3 gas cylinders 2024

3 gas cylinders 2024 : फक्त याच लाभार्थी परिवाराला मिळणार वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत अजित पवार यांची घोषणा ….

3 gas cylinders 2024 : फक्त याच लाभार्थी परिवाराला मिळणार वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत अजित पवार यांची घोषणा ….

 

 

3 gas cylinders 2024  : महाराष्ट्र राज्य सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा केली आहे – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. या योजनेअंतर्गत, राज्यातील गरीब कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी 28 जून रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली.3 gas cylinders 2024

 

वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत

अजित पवार यांची घोषणा

Scroll to Top