pik vima Anudan

pik vima Anudan :शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये अनुदान जमा जिल्हानिहाय यादी जाहीर

pik vima Anudan :शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये अनुदान जमा जिल्हानिहाय यादी जाहीर

 

 pik vima Anudan : कापूस आणि सोयाबीन अनुदानाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात १० सप्टेंबरपासून जमा करा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केल्या आहेत. अनुदान वाटपात येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी त्यांनी आज विशेष बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी या सूचना केल्या. मात्र पात्र शेतकऱ्यांच्या नावाचा घोळ अजूनही कायम आहे.

20000 हजार रुपये अनुदान लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

 

👉येथे क्लिक करा👈

Scroll to Top