RTO Traffic challan 2024

Traffic challan 2024 : आजपासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25,000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच

Traffic challan 2024 : आजपासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25,000 चा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच

 

 Traffic challan 2024 : देशात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनधारकांसाठी एक मोठी बातमी traffic challan 2024 समोर आली आहे. आरटीओने आता नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. दंडांच्या रक्कमेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागू शकते. Traffic challan 2024

 

बँक ऑफ बडोदा 2 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे,

👇👇👇

ऑनलाइन अर्ज कसा करावा…….!

 

Traffic challan 2024 मित्रांनो सरकारने आता नवीन नियम सारी केलेला आहे. मित्रांनो दुचाकी चालकांना बसणार आहे 25 हजार रुपयांचा दंड गाडीवर कुठे बाहेर जायच्या अगोदर हे नियम पाहून घ्या मित्रांनो देशात वाहन चालकांसाठी अनेक वाहतूक नियम बनवण्यात आले आहे. चला तर मित्रांनो याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहूया त्याआधी तुम्ही खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मित्रांनो तुम्हाला अशा परिस्थितीत दुचाकी अपघात रोखण्यात साठी वाहतूक पोलीस खडक असल्याचे दिसून येत आहेत. वास्तविक मॉडिफाइड बाईक्स रस्त्यावर अनेकदा दिसतात ज्यामुळे ध्वनी प्रदूषणापासून ते रस्ते अपघातापर्यंत अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हीही तुमची बाईक मॉडिफाय केली असेन तर ही बातमी तुमच्यासाठी फारच उपयुक्त आहे. मित्रांनो वाहतूक पोलीस अशा दुचाकींना चालना देत आहे हे चलन 25 हजार रुपये पर्यंत आहे

 

यांना बसणार 25 हजार रुपये दंड नवीन ट्रॅफिक नियम

👉पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

Scroll to Top