Palak Mantri List : मागील अनेक दिवसांपासून राज्यातील पालकमंत्री नियुक्तीचं तिढा सुटत नव्हता. स्वातंत्र्य दिनी देखील अनेक ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं होतं. तर पुण्याच्या पालकमंत्रीपदी कोण असणार, असा पेच होता. आजअखेर हा पेच सुटला असून पुण्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार असतील, तर चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहे.आज 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली आहे. यामध्ये अजित पवार गटाच्या ७ मंत्र्यांना पालकमंत्रीपदं मिळाली आहेत.
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार
District | Guardian Minister |
---|---|
Pune | Ajit Pawar |
Akola | Radhakrishna Vikhe-Patil |
Solapur | Chandrakant Dada Patil |
Amravati | Chandrakant Dada Patil |
Bhandara | Vijayakumar village |
Buldhana | Dilip Walse-Patil |
Kolhapur | Hasan Mushrif |
Gondia | Dharma Rao Baba Atram |
Beed | Dhananjay Munde |
Parbhani | Sanjay Bansode |
Nandurbar | Anil Bh. Patil |
Wardha | Sudhir Mungantiwar |