sbi bank New rules 2024 : RBI चे नवीन नियम जाणून घ्या एक व्यक्ती किती बँक खाते ठेवू शकते…!
sbi bank New rules 2024 : बँक खाते ही आजच्या काळात प्रत्येकाची गरज बनलेली आहे आज बचती पासून ते करंट पर्यंत अनेक प्रकारची बँक उपलब्ध आहेत. अनेक लोक अनेक बँक खाते उघडतात ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो एखादी व्यक्ती किती खाते उघडू शकतो जाणून घेऊया आरबीआयचे नवीन नियम लागू.