Rain in Maharashtra 2024

Rain in Maharashtra 2024 : महाराष्ट्रात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट…

Rain in Maharashtra 2024 : महाराष्ट्रात पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून अलर्ट…

 

 

Rain in Maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचे जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलाय पुढील 24 तासांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

 

महाडीबीटी लाभार्थी यादी जाहीर यादीत आपले नाव पहा

 

Maharashtra Weather Update : पुन्हा कोसळधार, राज्यात ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झोडपणार; काय म्हणतंय हवामान खातं?Rain in Maharashtra 2024
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने काहिशी उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले असताना आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. कोणत्या जिल्ह्यात कसा होणार पाऊस? हवामान खात्याने कुठे कोणता दिला अलर्ट?

तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.Rain in Maharashtra 2024

 

येथे क्लिक करून पाहा संपूर्ण माहिती

Scroll to Top