Majhi Ladki Bahin scheme maharashtra 2024

Majhi Ladki Bahin  scheme maharashtra : लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाही? घरबसल्या दोन मिनिटात मोबाईल वरून चेक करा

Majhi Ladki Bahin  scheme maharashtra : लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाही? घरबसल्या दोन मिनिटात मोबाईल वरून चेक करा

 

Majhi Ladki Bahin scheme maharashtra: नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला १५००० रुपये मिळणार आहे.या योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा झाले आहेत. या योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीच.आपल्या अकाउंटला पैसे आलेत की नाही हे चेक करण्यासाठी महिलांची बँकाबाहेर गर्दी झाली आहे. परंतु तुम्ही घरबसल्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात. यासाठीची प्रोसेस जाणून घेऊया.

 

लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले नाही?

घरबसल्या दोन मिनिटात मोबाईल वरून चेक करा

 

Scroll to Top