Namo Shetkari Yojana 2024

Namo Shetkari Yojana 2024: नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याचे ₹2000 या तारखेला मिळणार;

Namo Shetkari Yojana 2024: नमो शेतकरी योजनेच्या 6 व्या हप्त्याचे ₹2000 या तारखेला मिळणार;

 

 

सर्वप्रथम नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

यानंतर बेनिफिशरी टेटस या पर्यायावर क्लिक करा. हे टेटस पाहण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर ने देखील तुम्ही पाहू शकता.
जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसेल किंवा विसरला असल्यास बाजूला नो यु आर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यावर क्लिक करा.
यात तुम्ही तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर एंटर करू शकता. नंबर टाकल्यानंतर ओटीपी पाठवला जाईल.
मोबाईलवर आलेला ओटीपी आणि वर दिलेला कॅप्चर कोड टाकायचा आहे.Namo Shetkari Yojana

👇👇👇

नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

यानंतर गेट डाटा या बटणावर क्लिक करा.
गेट डाटा वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला शेतकऱ्यांचे नाव त्यांचे नोंदणी क्रमांक दाखवला जाईल.Namo Shetkari Yojana
शक्य असल्यास नोंदणी क्रमांक लिहून ठेवायचा प्रयत्न करा.
यानंतर मुख्यमणीवर येऊन आपल्याला मिळालेल्या नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल नंबर ने बेणेफिसरी स्टेटस पाहू शकता.
आता पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकून ओटीपी मागवण्याचा आहे. ओटीपी आणि कॅप्चर कोड भरून गेट डाटा या पर्यावर क्लिक करा.
यानंतर लगेच आपल्यासमोर शेतकऱ्यांची सर्व माहिती उपलब्ध होईल.Namo Shetkari Yojana
जसे नाव पत्ता यापूर्वीचे हप्ते आलेले आहेत का? आले नसतील तर का आले नाहीत याची माहिती आपल्याला तुमच्या समोर दिसेल.

 

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

 

 

shetisathi.com

Scroll to Top