503+ पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश, कविता | Anniversary wishes

आजच्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत काही मस्त अशा विशेष म्हणजे शुभेच्छा ज्या की तुम्ही तुमच्या पतीला किंवा तुमच्या नवऱ्याला पाठवू शकता किंवा त्यांना फोनवरून सांगू शकता तसेच तुम्ही जर स्टेटस ठेवण्यासाठी मस्त असे संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य जागेवर आलेला आहात तुम्हाला या जागेवर मस्त असे कोट्स मिळतील जे की तुम्ही तुमच्या स्टेटस वर ठेवू शकता. मित्रांनो तुम्हाला हे कसे वाटले ते सांगा विसरू नका.

तुम्हाला जर या मस्त अशा संदेश कविता आणि कोट्स आवडले असतील तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा किंवा तुम्हाला जर तुमच्या कविता किंवा तुमचे संदेश आम्हाला पाठवायचे असतील जे की तुम्ही या साइटवर देऊ इच्छिता तर तुम्ही आम्हाला ईमेल द्वारे ते पाठवू शकता किंवा कमेंट मध्ये सुद्धा सांगू शकता जेणेकरून त्या मी या साइटवर ऍड करू. 

तुमच्या हजबंड ला जर तुम्ही खरंच खुश करू इच्छित असाल तर मी या संदेश चा वापर करून त्यांना खुश करू शकता जर तुम्हाला त्यांच्या नावाचे संदेशव असतील तरी देखील तुम्ही ते इथून मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला आम्हाला कमेंट करावी लागेल किंवा आम्हाला ईमेल द्वारे कळवू शकता किंवा आमच्या व्हाट्सअप ग्रुप वरचे देखील जॉईन होऊन बाकी लोकांकडून त्याचे सल्ला घेऊ शकता आणि मस्त अशा कवितांचा लेक करू शकता. मग चला तर आपण आपल्या wishes कडे वळू :

साथ माझी तुम्हास प्रिय शेवटच्या श्वासापर्यंत असेल…
नाही सोडणार हात तुमचा जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
💐

तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही

आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.

घागरीपासून सागरापर्यंत,
प्रेमापासून विश्वासांपर्यंत,
आयुष्यभर राहो जोडी कायम,
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,
विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,
प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,
तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे.✨
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !🍁

समुद्रापेक्षाही अथांग आहे 🍁तुम्हा दोघांचं प्रेम.
एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला
एक नवीन पालवी फुटू दे
आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू
देतु म्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

तू या जगातील सर्वोत्तम पती आहेस,
तू मला खूप प्रेम आणि आदर दिलास,
ज्यासाठी मी तुमचा खूप आभारी आहे !
Happy Anniversary My Husband

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,
हीच आमुची शुभेच्छा!

कधी भांडतो कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतो,
असेच भांडत राहू असेच रुसत राहू,
पण नेहमी असेच सोबत राहू !
Happy Anniversary My Husband

आपल्या म्हातारपणी आपण
आशेच बसूनप्रेमाच्या आठवणी ताज्या
करण्यासाठी मला तुझी सोबत हवी !
Happy Anniversary My Husband

तुझ्यावर रुसणं, रागावणंमला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मनकधी रमलेच नाही..!
Happy Wedding Anniversary.

लग्न वाढदिवसाच्या दिवशी ही प्रार्थना आहे
आमचीआकाशात तारे आहेत तेवढी वय असावी तुमची..!
माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याशी विवाह ही माझ्या
आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी देवाची ऋणी आहेज्याने
मला तुझ्यासारखा नवरा दिला
आता मला देवाकडून काही नको आहे !
✨Happy Anniversary My Husband.
🍁✨

सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहात
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात आहात
Love You DearHappy Anniversary✨🍁✨

तुमच्याहून जगणे आहेतुमच्यासाठी जगणे आहेआणि आयुष्यभर तुमच्यासोबत जगणे आहेनवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

एकमेकांबरोबर घालवलेल्या सर्वोत्तम वर्षांसाठीधन्यवाद पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा.

शेवटी तुम्हा दोघांचे लग्न झाले आता तुमची सुटका नाही तुम्ही दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलाततुम्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

इतक्या वर्षानंतरही…आजही माझ्या आयुष्यातीलसर्वात सुंदर पुरुष तूच आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,प्रेमळ आणि समजदार पती दिले..!माझ्या पतीदेवांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..अश्या माझ्या लाडक्या पतींना,लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…

या सलगिराह ला मला गिफ्ट मध्येतू आणि तुझा वेळ हवा आहे.जो फक्त माझ्यासाठी असेल.Happy Wedding Anniversary My Cute Husband

जेव्हा तू सोबत असतोस,तेव्हा वाटते की वेळ थांबून जावासHappy Marriage Anniversary Dear Husband.

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,आनंदाने नांदो संसार आपला,लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभेअसलेल्या माझ्या प्रिय पतीला लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे आपल्या दोघांची साथ कायम राहो.आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू देतु म्हाला लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,रुसले कधी तर जवळ घेतले मला,रडवले कधी तर कधी हसवले,केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,लग्न वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

तू माझ्यासाठी सर्वस्व आहेसआज आणि नेहमीचलग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे !
Happy Anniversary My Husband
✨🍁

तुम्हाला वरील कविता कशा वाटल्या किंवा वरील विशेष कशा वाटल्या तुम्ही आम्हाला ते कळवू शकतात तुम्हाला वरील बॅनर आवडले असतील याची मला खात्री आहे आणि तुम्हाला वरील इमेजेस देखील खूप आवडले असतील जरी तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम आढळला असेल किंवा तुम्हाला काही त्रुटी वाटत असतील तर तुम्ही आम्हाला ईमेल द्वारे करू शकता किंवा खाली कमेंट द्वारे कळवू शकता तुम्ही आम्हाला  व्हाट्सअप मध्ये जॉईन होऊन देखील आम्हाला याची कल्पना देऊ शकता तर मित्र आणि मैत्रिणींनो सुंदर अशा पोस्ट पाहण्यासाठी आपल्या साइटवर डिलीट करत रहा आणि जमेल तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमचा अभिप्राय आम्हाला वाचायला खूप आवडेल. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top