Old Land Record : 1880 पासून गावातील कोणत्याही व्यक्तीचा सातबारा, फेरफार पहा तुमच्या मोबाईलवर मोफत घरबसल्या

Old Land Record : 1880 पासून गावातील कोणत्याही व्यक्तीचा सातबारा, फेरफार पहा घरबसल्या तुमच्या मोबाईलवर मोफत..

 

 

Old Land Record : जमिनीशी संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

 

1880 पासूनचे जुने सातबारे फेरफार उतारे मोबाईलवर

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

ही माहिती कुठे असते तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख कारल्या सातबारा (seventeen profile) उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे, पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.seventeen profile

हे पण वाचा:   Aadhar card new rules :  1 ऑगस्ट पासून आधार कार्ड वर होणार नवीन नियम लागू केंद सरकारचा मोठा निर्णय.

या जमिनीचा (Land Record) अधिकार अभिलेखात काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा (seventeen profile) उतारा आणि आठ-अ इत्यादी आपण पाहू शकतो. जुने सातबारे फेरफार पाहण्यासाठी तुम्हाला या लिंक वर भेट द्यावी लागेल.Old Land Record

 

उद्यापासून दुचाकी चालकांना बसणार ₹ 25,000 चा दंड,

बाहेर जायच्या आधी हे नवीन नियम पहाच..

 

जमिनीसंबंधी कोणताही व्यवहार करायचा असल्यास आपल्याला त्या जमिनीचा इतिहास माहिती असणं आवश्यक असतं. म्हणजे ती जमीन मूळ कुणाची होती, त्यात वेळोवेळी काय बदल होत गेले याची माहिती असावी लागते. Old Land Record

हे पण वाचा:  MP Land Record : 1880 सालापासूनचे सातबारा, फेरफार, खाते उतारे पहा 1 मिनिटात ..!

ही माहिती सातबारा, फेरफार, खाते उतारे यांच्या स्वरुपात तहसिल आणि भूमी अभिलेख कार्यालयात 1880 पासून उपलब्ध आहे. आता हीच माहिती सरकारनं ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. याआधी ही सुविधा फक्त 7 जिल्ह्यांपुरती मर्यादित होती. आता मात्र राज्यभरातल्या 19 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा पुरवली जात आहे. Old Land Record

यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. ई-अभिलेख या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्र सरकार जवळपास 30 कोटी जुने अभिलेख उतारे उपलब्ध करून देणार आहे. पण, हे उतारे कसे पाहायचे याचीच माहिती आपण आता पाहणार आहोत. Old Land Record

हे पण वाचा:  Milk Subsidy : अखेर दूध अनुदानाचा ‘जीआर’ आला; ‘या’ असतील अटी? वाचा संपूर्ण जीआर!

 

आज पासून तुम्ही एटीएम कार्ड मधून पैसे काढू शकणार नाहीत

का काय नवीन नियम आहेत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *


Scroll to Top