MSRTC Bus Tikit Rate 2024

MSRTC Bus Tikit Rate 2024: आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर 

MSRTC Bus Tikit Rate 2024: आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर, नवीन दर काय असतील येथे पहा नवीन दर

 

MSRTC Bus Tikit Rate 2024:सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा प्रवास म्हणजे रेल्वे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची लालपरी म्हणजे एसटी. मात्र याच लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुटीत गावाकडे जाण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी होत असतानाच दुसरीकडे एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.MSRTC Bus Tikit Rate 2024

मुंबईसह राज्यभरातून राज्यात आणि राज्याबाहेर प्रवासी उन्हाळी सुट्यांसाठी, देवदर्शनासाठी एसटी बसने प्रवास करत असतात. तसेच उन्हाळी सुट्यांत अनेकजण गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जात असतात. या काळात स्थलांतरित झालेल्यांची संख्या 13,000 पर्यंत वाढते. दररोज सुमारे 55 लाख स्थलांतरित होतात. आचारसंहितेमुळे प्रस्ताव पाठवण्यास निवडणूक आयोगाची परवानगी मागितली आहे.MSRTC Bus Tikit Rate 2024

 

जिल्हा परिषद भरती निकाल जाहीर,

👉यादीत नाव पहा

 

भाडेवाढीसाठी राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाकडून महसून वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली जाते. दरम्यान याच भाडेवाढीसाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.MSRTC Bus Tikit Rate 2024

 

आजपासून एसटी बसचे नवीन दर जाहीर,नवीन दर काय असतील

येथे पहा नवीन दर 

Scroll to Top