Ladki Bahin Yojana 2024: ‘त्या’ 27 लाख अर्जदार महिलांना बसणार धक्का, 3000 रूपये जमा होणार की नाही?
Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयारी झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी 27 लाख महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडले गेले नाही आहेत.