Teacher Viral Video अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEOBy Sheti Sathi / August 23, 2024 Teacher Viral Video अशी शिक्षिका होणे नाही ‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स विद्यार्थीही पाहतच राहिले VIDEO Teacher Viral Video : विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. नवी दिल्ली: सोशल मीडियाने अनेक विस्मृतीत गेलेल्या गाण्यांनाही पुन्हा ओळख मिळवून दिली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्यानंतर, अशी अनेक गाणी नेटिझन्समध्ये लोकप्रिय झाली आहेत जी कदाचित त्यांनी या पूर्वी कधीही ऐकली नसतील. आजकाल ‘गुलाबी शरारा’ नावाचं असंच एक गाणं इन्स्टाग्रामवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याचा वापर करून तयार केलेला एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका ‘गुलाबी शरारा’ या सुपरहिट पहाडी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे पण वाचा: सवलतीच्या दरात Realme Narzo 60 5G मिळवा: Realme चा 5G स्मार्टफोन मिळतोय स्वस्तात; होणार हजारोंची बचत https://shetisathi.com/व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये शिक्षिकेसोबत शाळेतील विद्यार्थीही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडिओ पाहून सर्व युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षिका शाळेत फिजिक्स हा विषय शिकवते. सहसा फिजिक्स शिकवणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी घाबरत असतात. हे विद्यार्थी मात्र, आपल्या फिजिक्सच्या शिक्षिकेसोबत मजेत नाचताना दिसत आहेत. Share this:FacebookX